Riteish Deshmukh | एअरपोर्टवरचा निष्काळजीपणा रितेशने केला उघड! | Lai Bhari, Mauli

2019-05-30 11

नुकतंच रितेशने हैदराबाद विमानतळावरचे दोन व्हिडीओ शेअर केलेत. हैदराबाद विमानतळावरील निष्काळजीपणाचे चित्र दाखवणारे हे दोन्ही व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. Watch this video to know more.